नागरीक प्रचंड भीतीच्या छायेत
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिकच्या विश्वनगर येथे शुक्रवारी संध्याकाळी भर वस्तीत बिबट्याचे दर्शन झाले असून त्याने एक वासरू नारायण पलायन केले आहे
बिबट्याला प्रत्यक्ष एका व्यक्तीने पाहिले असून विश्वनगर परिसरातच आंब्याच्या बागा आणि जंगल आहे त्यामुळे या भागात बिबट्याला लपून राहणे शक्य आहे
बिबट्याचे झाल्याने बिबट्याची मोठी दहशत परिसरात निर्माण झाली असून विश्वनगर पासून अवघ्या काही अंतरावर मारुती मंदिर परिसर असून बिबट्या शहरात पोहोचल्यावर नागरिक हवालदिल झाले आहे
वन विभागाचा प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाला होता मात्र बिबट्याने जंगल भागात पलायन केले आहे
मात्र तो पुन्हा केव्हा बाहेर पडेल याचा नेम नसल्याने सगळेच चिंतेत आहेत












