लांजा Updates: लांजा नगर पंचायत धावता निकाल

लांजा नगर पंचायत निकाल

लांजा -: संतोष कोत्रे

प्रभाग क्र.८ सर्वसाधारण

महेश मधुकर बामणे (शिवसेना) २०३ मते
वैभव यशवंत लांजेकर (काँग्रेस). ९६ मते
मिलिंद मनोहर लांजेकर (अपक्ष). २४४ मते
निखिल प्रकाश लांजेकर (अपक्ष). ८३ मते
आहद अकबर नाईक (अपक्ष). १३४ मते

विजयी उमेदवार -मिलिंद मनोहर लांजेकर (अपक्ष).
______________

प्रभाग क्र.९ सर्वसाधारण

दिलीप मुजावर (शिवसेना). २६८ मते
राजेश काशिनाथ लांजेकर (काँग्रेस). ४९ मते
रफिक नेवरेकर (अपक्ष) ३८९ मते

विजयी उमेदवार -रफिक नेवरेकर (अपक्ष)
______________

प्रभाग क्र.१० सर्वसाधारण (महिला)

स्वरा मनोज राऊत (उबाठा). ८९ मते
प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजपा). २६९ मते
मधुरा मिलिंद लांजेकर (अपक्ष). २३५ मते

विजयी उमेदवार – प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजपा)
______________

प्रभाग क्र.११ सर्वसाधारण (महिला)

रेणुका राजेश राणे( काँग्रेस). ४१ मते
नीलिमा अशोक कनावजे( शिवसेना). २७६ मते
प्रवीणा प्रकाश गुरव (अपक्ष). १६७ मते

विजयी उमेदवार -नीलिमा अशोक कनावजे( शिवसेना
______________

प्रभाग क्र.१२ सर्वसाधारण (महिला)

अवनी चंद्रशेखर धावणे( उबाठा). १०८ मते
शमा थोडगे (राष्ट्रवादी काँग्रेस). २४५ मते
वंदना रामचंद्र काडगाळकर(अपक्ष). २५१ मते

विजयी उमेदवार -वंदना रामचंद्र काडगाळकर(अपक्ष)
______________

प्रभाग क्र.१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

साक्षी किशोर मानकर (शिवसेना). ३५७ मते
चैताली विराज मुळे ( काँग्रेस). ६१ मते
अवंतिका चंद्रशेखर सावंत(अपक्ष). ९१ मते

विजयी उमेदवार -साक्षी किशोर मानकर (शिवसेना).
______________

प्रभाग क्र.१४ सर्वसाधारण

वैभव यशवंत जोईल (शिवसेना). ३०२ मते
अक्षय नामदेव कुरूप( उबाठा). ३९ मते
किशोर तुकाराम यादव (अपक्ष). १३२ मते

विजयी उमेदवार -वैभव यशवंत जोईल (शिवसेना
______________

प्रभाग क्र.१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग

प्रकाश शांताराम गुरव( उबाठा). २१० मते
मनोहर धनाजी बाईत (शिवसेना). २३६ मते
योगेश यशवंत खावडकर (अपक्ष). १८० मते

विजयी उमेदवार -मनोहर धनाजी बाईत (शिवसेना).
______________

प्रभाग क्र.१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग

दीपक सखाराम निवळे(शिवसेना) १४७ मते
अनिल धोंडू गुरव (अपक्ष). ४२६ मते

विजयी उमेदवार -अनिल धोंडू गुरव (अपक्ष).
______________
प्रभाग क्र.१७ सर्वसाधारण महिला

शिवण्या शैलेश काळे (शिवसेना). ३७२ मते
नेहा मदन राडये (अपक्ष). ४०४ मते

विजयी उमेदवार -नेहा मदन राडये (अपक्ष).
______________


लांजा -: संतोष कोत्रे

नगराध्यक्ष पदासाठी झाली होती जोरदार चुरस

अखेर सायली सुनील कुरूप विजयी

सायली सुनील कुरूप यांना ४६७४ मते

शिवसेना उबाठा काँग्रेस आघाडीच्या पूर्वा मुळे यांना २६९० मते

अपक्ष उमेदवार प्रियांका यादव यांना २६४० मते

सावली सुनील कुरूप यांनी मारली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी


प्रभाग क्र.१- सर्वसाधारण (महिला),

आशिया फिरोज नेवरेकर (उबाठा) ९५ मते
निधी निलेश गुरव (शिवसेना) ़. ३७० मते
अमृता सुशील कुलकर्णी (अपक्ष) ९४ मते
प्रियांका समीर दळवी (अपक्ष) ३१ मते
चेतना भालचंद्र कांबळे (अपक्ष) १० मते

विजयी उमेदवार -निधी निलेश गुरव (शिवसेना)
________________________________

प्रभाग क्र.२ – सर्वसाधारण
राहुल तोडकरी (उबाठा). २०१ मते
पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये (शिवसेना). ३९२ मते
ओंकार विश्वास आंब्रे (अपक्ष) ‌‌. ८७ मते

विजयी उमेदवार -पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये (शिवसेना)
____________________________

लांजा -:

प्रभाग क्र.३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

जानवी सुनील तुळसणकर (उबाठा). १६५ मते
श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना). २६७ मते
श्वेता प्रकाश तरळ( अपक्ष) ६३ मते

विजयी उमेदवार – श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना)
________________________

प्रभाग क्र.४ अनुसूचित जाती (महिला)

अंजली अनिल कांबळे (अपक्ष). ७६ मते
सानिका समीर जाधव( शिवसेना ). २०८ मते
सुशीला गणपत कांबळे( उबाठा) २२४ मते
कमल कमलाकांत लांजेकर( काँग्रेस) १४ मते

विजयी उमेदवार -सुशीला गणपत कांबळे( उबाठा)
__________________________

प्रभाग क्र.५ सर्वसाधारण

सिद्धेश जयराम भोवड (अपक्ष) ४२७ मते
दिलीप चौगुले ( अपक्ष ). १७६ मते

विजयी उमेदवार -सिद्धेश जयराम भोवड
______________________________________

प्रभाग क्र.६ सर्वसाधारण

दीपक राजेश आडविलकर( उबाठा). १२३ मते
योगेश गोपीनाथ कावतकर(शिवसेना). २६४ मते
संकेत शरद वेद्रे ( अपक्ष) १३४ मते
राजेंद्र प्रभूदेसाई ( अपक्ष) १८ मते
दिलीप चौगुले ( अपक्ष) २५ मते

विजयी उमेदवार -योगेश गोपीनाथ कावतकर(शिवसेना)
______________________________________

प्रभाग क्र.७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

अनुष्का रमेश गोसावी(उबाठा). ६० मते
प्रांजल प्रथमेश यादव( शिवसेना). १६५ मते
शितल चंद्रशेखर सावंत (अपक्ष). ११० मते
शिवानी गोडबोले (अपक्ष). ११८ मते

विजयी उमेदवार -प्रांजल प्रथमेश यादव( शिवसेना)
______________________________________

प्रभाग निहाय नगरसेवक निकाल