वेंगुर्ला निकाल

वेंगुर्ले नगर परिषद : तिसरी फेरी

भाजप चे ५ व उबाठा १ उमेदवार विजयी

वेंगुर्ले : दाजी नाईक
प्रभाग क्र. ५ अ

कृतिका कमलाकांत कुबल (काँग्रेस)१४२

नेहा महादेव गावडे (अपक्ष)३३

सानवी जयेश गावडे (शिवसेना)१४३

मीनल मनोज पांगम (उबाठा)३६

सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर (भाजप)२०७

प्रभाग क्र. ५ ब
चेतन चंद्रमोहन कुबल (काँग्रेस)१३८

विवेक श्रीगुरुनाथ कुबल (उबाठा)७०

सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष)९

सुनिल शशिकांत डुबळे (शिवसेना)१२९

विनय अशोक नेरुरकर (भाजप)१४८

अय्याज नजीर शेख (अपक्ष)९२

प्रभाग क्र. ६ अ
रिया वासुदेव केरकर (भाजप)२६१

अमिता सुभाष गावडे (काँग्रेस)२०८

श्रुती श्रीकांत गिरप (उबाठा)९९

रोहिणी सदाशिव लोणे (शिवसेना)१७५

प्रभाग क्र. ६ ब
शंकर सुभाष गावडे (शिवसेना)२३६

सदानंद तुळशीदास गिरप (भाजप)२४१

महेश सूर्यकांत डिचोलकर (काँग्रेस)२२५

दत्ताराम सुभाष नार्वेकर (उबाठा)४४

प्रभाग क्र. ७ अ
काजल किरण कुबल (भाजप)३९५

राशी राजेश कुबल (शिवसेना)२११

सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)६२

राधिका राजाराम लोणे (उबाठा)१२७

प्रभाग क्र. ७ ब
गोविंद गोपाळ टाककर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)८८

रेक्स इथोरीन परेरा (उबाठा)१३२

राईस्टन पीटर फर्नांडिस (काँग्रेस)७३

सचिन भगवान शेट्ये (भाजप)२६३

बाळकृष्ण पुंडलिक हुले (शिवसेना)२४९

प्रभाग क्र. ८ अ
चित्रांजली अंकुश केरकर (शिवसेना) ५४

सुमन संदेश निकम (उबाठा)२२१

सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)२७

श्रेया शैलेश मयेकर (भाजप)१६६

———————————–

वेंगुर्ले नगरपरिषद : दुसरी फेरी

भाजप चे चारही उमेदवार विजयी

वेंगुर्ले : दाजी नाईक
प्रभाग क्र. ३ अ
उमेश सुभाष आरोलकर (शिवसेना)२४१

देवदास रमाकांत आरोलकर (काँग्रेस)४३

विनायक उर्फ सुहास सदानंद गवंडळकर (भाजप)३०८

तुषार गजानन सापळे (उबाठा)१२१

प्रभाग क्र. ३ ब
सत्वशीला विठ्ठल घाटकर (काँग्रेस)६३

सुचित्रा स्वप्नील परब (शिवसेना)२०४

गौरी सुदेश मराठे (भाजप)४३६

प्रभाग ४ अ
आकांक्षा आनंद परब (भाजप)५४०

आरती देविदास वालावलकर (शिवसेना)१२५

कोमल कमलाकर सरमळकर (उबाठा)१५८

प्रभाग ४ ब
तातोबा महादेव पालयेकर (भाजप) ३३८

बुधाजी बाबुराव येरम (शिवसेना)९३

अजित सुभाष राऊळ (उबाठा)३०२

योगेश प्रभाकर वारंग (अपक्ष)१०५

—————————————–

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक : पहिल्या फेरीत दिलीप गिरप ११२ मतांनी आघाडीवर

वेंगुर्ले : दाजी नाईक
नगराध्यक्ष पदासाठी
दिलीप उर्फ राजन गिरप ५५४
विलास गावडे ४४२
नागेश गावडे ३६९
संदेश निकम ७५
नंदन वेंगुर्लेकर ९
सोमनाथ टोमके ४