सावंतवाडी निकाल

.सावंतवाडीत भाजपचा दणदणीत विजय

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १३६४ मतांनी विजयी

भाजपचे ११ नगरसेवक विजयी

शिवसेना ७ तर काँग्रेस १ व उबाठा १

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत – भोंसले यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर यांचा १३६४ मतांनी पराभव केला आहे.

————————————-

सावंतवाडीत भाजपचा दणदणीत विजय

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले ७४५ मतांनी विजयी

भाजपचे ११ नगरसेवक विजयी

शिवसेना ७ तर काँग्रेस १ व उबाठा १

—————————————-

युवराज्ञी ८७१ मतांनी आघाडीवर

—————————————

पहिल्या राऊंडमध्ये भाजप ६ नगरसेवक विजयी
भाजपा – ६
शिवसेना २
उबाठा – १
काँग्रेस – १