रत्नागिरीगुहागरमहत्वाच्या बातम्या breaking : गुहागर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना December 27, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram गुहागर प्रतिनिधी: गुहागर मध्ये तिघेजण बुडाले. एकाचा मृत्यू. मुंबई (पवईतून )गुहागरमध्ये पर्यटनासाठी आले असताना घडली दुर्घटना पत्नी आणि 14 वर्षाचा मुलगा स्थानिकांच्या मदतीने सुखरूप