मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्याचे नवनियुक्त तहसिलदार श्री. गणेश लव्हे यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी भेट घेऊन स्वागत सत्कार केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ-मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा नगरसेवक दीपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, नगरसेवक महेश कोयंडे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, ग्रामपंचायत सदस्य वायरी तेजस लुडबे, तालुका संपर्क प्रमुख राजेश गांवकर, उपसरपंच देवली हेमंत चव्हाण, जितेंद्र परब, मनोज हडकर, गुरुनाथ चव्हाण, बाबु आंगणे, प्रसाद आडवणकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, पपू परब, श्री. संजय वराडकर, हरिश गांवकर, भाई मांजरेकर, जाबीर खान, प्रणय कांबळी व इतर शिवसैनिक उपस्थित उपस्थित होते.












