जिल्हाप्रमुख दत्ता सामंत वाढदिवसा निमित्त वेरळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर : शिवसेना जिल्हा प्रमुख श्री दत्ता सामंत यांच्या वाढदिवस निमित्त वेरळ शिवसेना यांच्या वतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. त्यावेळी सरपंच धनंजय परब, शाखा प्रमुख तात्या परब, उपशाखा प्रमुख-गणेश पालव, अनंत भोगले, भागेश परब, मानाजी घाडीगावकर,प्रदीप परब, योगेश बागवे, नारायण पोयरेकर , यशवंत चव्हाण, गणेश शिंगाडे,शिक्षक उमेश खराबी , विद्यार्थी व गावातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.