श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सव निमित्त भाविकांची अल्लोट गर्दी

गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरीत तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.22/01/2026 रोजी स.6.30वा.विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8 वा.आरती ,स.9वा.गुरूकृपा माॅकटेल अँड मोअर LLp श्री हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, स.11 ते 12 जन्मोत्सव किर्तन कीर्तनकार ह.भ.क. उल्हास लाड कसोप स.12वा.श्रींची पालखी मिरवणूक, दु.12 ते दु3वा.गुरुकृपा माॅकटेल अँड मोअर LLpश्री हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप ,
कु.सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून लाडू वाटप ,श्री.अजय यशवंत नागवेकर यांच्याकडून पाणी बाटल वाटप, दु.1वा .बुवा श्री दामोदर लोकरे मुंबई यांचे भजन, दु.3वा.काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ गणेशगुळे बुवा संदेश तोडणकर, सांय. 6वा.आरती ,रात्री 9वा.देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, रात्री 10वा.मन हेलावून टाकणारी आणि समाज मनाला भिडणारी दोन अंकी ज्वलंत शोकांतिका नाटक-वास्तव, लेखक प्र.ल.मयेकर ,दिग्दर्शक प्रकाश विष्णू लाड सादरकत-लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद सुनिल तोडणकर ,उपाध्यक्ष प्रज्योत मधुकर गुळेकर, सचिव प्रथमेश सुयकांत रांगणकर, उपसचिव ओंकार विष्णू वजरेकर, खजिनदार जितेंद्र भागव तोडणकर ,सहखजिनदार शैलेश सहदेव जोशी ,कार्याध्यक्ष विक्रम शांताराम गुरव, उपकायाध्यक्ष संदेश सुधाकर मावळकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ, भाविक भक्तगण यांनी परिश्रम घेतले आहे