मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत
कु. मेघेश आनंद वळंजू – A ग्रेड, कु. वेदांत सचिन तवटे -A ग्रेड,
कु. चैतन्य संजय रूपे – A ग्रेड, कु. जय रविंद्र सावंत -A ग्रेड,कु. श्रावणी कृष्णा रुपये -A ग्रेड, कु वेदांती रामकृष्ण पुजारे – Aग्रेड,कु. गौरव रूपेश राणे -B ग्रेड,कु. समृद्धी सदानंद मुणगेकर -B ग्रेड प्राप्त केली आहे.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कु. अनन्या राजेश गांवकर -A ग्रेड,
कु. संस्कृती मनोज सारंग . A ग्रेड, कु.समिक्षा राजेश हिंदळेकर. A ग्रेड,
कु. किमया गुरुनाथ सावंत. A ग्रेड, कु. जान्हवी राजेंद्र मुणगेकर. A ग्रेड,
कु. दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर. B ग्रेड,
कु. मंदिरा आनंद परब – B ग्रेड,कु. संदेश सुधाकर माळकर-c ग्रेड.
सर्व यशस्वी विद्यार्थी यांना कला शिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज , सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री भगवती एज्यु. सोसायटी, मुणगे यांनी अभिनंदन केले आहे.













