लांजा Election update : मतमोजणीला शांततेत सुरुवात

लांजा (संतोष कोत्रे)

गवाणे जि प गटहीं शिवसेनेच्याच ताब्यात

गवाणे जि प गटातून शिवसेनेचे संतोष रेवाळे विजयी

गवाणे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या दीपाली साळवी विजयी

खानवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे यशवंत वाकडे विजयी


साटवली जि प गटावरही शिवसेनेचाच भगवा फडकला

साटवली जि प गटातून शिवसेनेच्या लीला घडशी विजयी

साटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे आदेश आंबोळकर विजयी

वाकेड पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रसिका मेस्त्री विजयी


भांबेड जि प गटावरही शिवसेनेचाच ताबा

जिल्हा परिषद गट भांबेड : लक्षवेधी ठरलेल्या या गटातील लढतीमध्ये शिवसेनेच्या विनया गांगण विजयी

पंचायत समिती गण भांबेड : युतीचे -भाजपचे उमेदवार शैलेश खामकर विजयी

पंचायत समिती गण प्रभानवल्ली : शिवसेनेचे उमेश पत्की विजयी


आसगे गटावर शिवसेनेचा भगवा

असगे जि प गट : शिवसेनेच्या मनीषा गणेश लाखन विजयी

आसगे गणात शिवसेनेच्या मानसी आंबेकर विजयी

वेरवली शिवसेनेच्या साक्षी चव्हाण विजयी


असगे जि प गट

शिवसेनेच्या मनीषा लाखन 1412 मतांनी आघाडीवर

आसगे गणात शिवसेनेच्या मानसी आंबेकर 1871 मतांनी आघाडीवर

 


लांजात मतमोजणी ला सुरुवात

47 क्रमांक आसगे जी. प. गट मतमोजणीला सुरुवात