शास्त्री, बावनदीला पूर; रत्नागिरी, संगमेश्वरातील 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी

उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी काढले आदेश

रत्नागिरी : प्रतिनिधी : हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट आणि संगमेश्वर येथे शास्त्री बाव नद्याना पूर आल्याने रत्नागिरी आणि संगमेश्वर येथील इयत्ता 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी घेतला. तरं काल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी 7 वी पर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा आदेश काढला होता.