Breaking: जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रत्येकाला सव्वा वर्षाचा मिळेल कार्यकाळ

गटनेते आणि मुख्य प्रतोदपदी स्वतंत्र नेमणुका 

रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी मेळावा घेतला. यामधे मुख्य प्रतोद आणि गटनेता यांची घोषणा त्यांनी केली

यात जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती तसेच गटनेते, मुख्य प्रतोद यांना प्रत्येकी सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून त्यानंतर अन्य सदस्यांना संधी दिली जाणार आहे