चौके मांडखोल शाळेचे STS व BDS परीक्षेत घवघवीत यश

चौके – प्रतिनिधी :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल शाळेने STS व BDS परीक्षेत चांगले यश मिळवले सदरच्या स्पर्धा परीक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला यात शाळेचे 9 विद्यार्थी STS परीक्षेत बदले होते त्यापैकी 5 विद्यार्थी मेडल प्राप्त कु स्वराली ढवण इ 3 री 150 मार्क सिल्वर मेडल,कु केतन चव्हाण इ 3 री 152 मार्क गोल्ड मेडल,कु गौरांग सर्वेकर इ 3 री 126 मार्क ब्रॉन्झ मेडल,कु शर्वरी गावडे 4 थी 114 मार्क ब्रॉन्झ मेडल,कु यश मेस्त्री इ 4 थी ब्रॉन्झ मेडल प्राप्त

व इतर विद्यार्थीत कु सोहंम गावडे, कु सान्वी शिंदे,कु आराध्या गायकवाड,कु गौरवी चव्हाण यांनी देखील यश मिळवले.तसेच

BDS परीक्षेत 8 मुले बसली होती 4 मुलांचे घवघवीत यश मिळवले.कु केतन चव्हाण 80 मार्क कु गौरांग सर्वेकर 80 मार्क कु स्वराली ढवण 71 मार्क कु तनम खांडेकर 64 तसेच कु माही राऊळ व कु पार्थ चव्हाण,कु शर्वरी गावडे, कु यश मेस्त्री या सर्व विद्यार्थ्यांना आदर्श मुख्याध्यापक श्री दिपक गोसावी सर व उपक्रमशील शिक्षक श्री सुषण ढवण व सर्व मुलांच्या आईवडिलांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.मुलांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.