गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील,सकल हिंदू समाज आरवली,बुरंबाड दशक्रोशी यांचे मार्फत आरवली नजीक खेरशेत येथे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत खेरशेतातील भागीर्थीबाई राजेशिर्के सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.हिंदू समाजाने एकत्र याव,व संघटित व्हावं.तसेच भविष्यामध्ये हिंदूंना येणाऱ्या समस्या अशा अनेक गोष्टीवर मार्गदर्शन मिळणार आहे.
या संमेलनाल हिंदू समाजातील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विकास सुर्वे यांनी केले आहे. करण्यात आले आहे.











