BREAKING : नव्याने बांधण्यात आलेले गटार कोसळून ट्रक कलंडला

लांजातील राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जेदार कामाचा नमुना उघड

लांजा (प्रतिनिधी)

नव्याने बांधण्यात आलेले गटार तुटून ट्रकचा पाठीमागील हौदा गेला गटारात, ट्रक कलंडला

लांजा हायस्कूल समोरील घटना

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दर्जेदार कामाचा उत्कृष्ट नमुना सादर

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधलेले गटाराचा दर्जा उघड