देवरूखात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने मिळाला दिलासा

देवरूखात गारांसह पाऊस बरसला

निलेश जाधव / देवरूख:

👉 देवरूखात आज गुरूवारी दु. २.४५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाचे जोरदार आगमन

👉 अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनचालकांची उडाली तारांबळ

👉 विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस जोरदार बरसला

👉 पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

👉 संगमेश्वर तालुक्याच्या इतर भागातही ढगांचा गडगडाट; कोणत्याही क्षणी पावसाची शक्यता