लांजा : चक्रीवादळाचा लांजा शहरासह तालुक्याला जोरदार तडाखा, उडवली दाणादाण

संतोष कोत्रे : लांजा

शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचा लांजा शहर आणि तालुक्याला जोरदार तडाखा

अनेक ठिकाणी घरे गोठे यांचे नुकसान, ठिकठिकाणी झाडे होऊन उ मळून पडल्याने मोठे नुकसान

घरांवरील छपरे , पत्रे उडाले, आंबा बागायतीचे नुकसान

झाडे उनमळून पडल्याने वीज खांब व वाहिन्यां तुटून वीज पुरवठा खंडित

लांजा साठवली मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने रस्ता वाहतुकीत खंडित

विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस

चक्रीवादळाने तालुक्यात उडवली दाणादाणा