खेड Breaking : लक्ष्मी ऑर्गानिकचा केमिकल टँकर पुन्हा पलटी

खेड | राकेश कोळी 

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा केमिकल टँकर पुन्हा पलटी

खेड येथे जगबुडी ब्रिजवर झाला अपघात

शनिवारी दुपारी झाला अपघात

टँकर मधील इथेनॉल मोठ्या प्रमाणात जगबुडी नदी पात्रात पडल्याची शक्यता