रत्नागिरी :
मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेल्या पाली येथील ‘डी. जे. सामंत कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष कला (FYBA) आणि प्रथम वर्ष वाणिज्य (FYBCOM) शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उच्च शिक्षण घेता यावे, या उद्देशाने या महाविद्यालयात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
प्रवेशासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
• कला शाखा (Arts): ९४२२३८२१३६, ९८२३७८७३६७
• वाणिज्य शाखा (Commerce): ९३०७९७११५८, ८७६६८६१५३९
• महाविद्यालयीन कार्यालय: 9657010506, 83085 77431
हे महाविद्यालय पाली, निवसर रोड जवळ, ता. जि. रत्नागिरी येथे असून, विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या पाली येथील ‘डी. जे. सामंत महाविद्यालयात’ प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य प्रवेश...













