मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी/वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.30 मे 2026 रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा.आरती ,दु.1वा.तिथप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यांनी केले आहे