मातीत पेरले दाणे, पिकतील मोती,शेतकऱ्याच्या घामाने, बहरेल ही धरती!सोन्यासारखी माती, पिकवते भात,बळीराजाच्या कष्टाला, निसंघाची साथ.
ठिकपुर्ली येथे भात पेरताना एका बाप लेकाची जोडी…
(छायाचित्र-रोहन कांबळे)