BIG BREAKING: कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट

कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे

राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा उपस्थितीत घेतला अर्ज मागे

घोडे बाजार टाळण्यासाठी घेतला निर्णय बाळ माने यांचे वक्त्यव्य

महायुतीचा प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित; ना. नितेश राणे यांची माहिती