BREAKING: कोकण विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची माहिती 

रत्नागिरी | प्रतिनिधी

विधान परिषद साठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण १२ अर्ज दाखल झाले होते

त्यात अनिल चोपडा, अनिकेत तटकरे, बाळ माने, जुईली महेंद्र दळवी, अरविंद म्हात्रे असे एकूण ६ उमेदवार रिंगणात होते

शेवटच्या दोन दिवसात पाच जणांनी अर्ज घेतले मागे

अनिकेत सुनील तटकरे याचे एकमेव अर्ज शिल्लक

अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले आहे

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली घोषणा

आचारसंहिता लागू राहणार का याबद्दल निवडणूक आयोगाकडून घेणार मार्गदर्शन