मसुरे (प्रतिनिधी ): पळसंब गावठणवाडी येथील धर्माजी उर्फ बाबुराव गोविंद परब (80 वर्ष ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ महेश परब आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आजीव सभासद भालचंद्र परब यांचे ते वडील होत.













