रत्नागिरी BREAKING : चरवेली गावाच्या दरम्यान वळणावर लागली ट्रकला आग

रत्नागिरी :
रत्नागिरी येथील चरवेली गावाच्या दरम्यान वळणावर एका ट्रकला आग लागली

मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या सायलेन्सर अधिक तापून त्याने पेट घेतला होता आणि त्यामुळे त्याच्या वरती असलेल्या लाकडी फळीने ही पेट घेतला…

रत्नागिरी MIDC अग्निशामक दल, तसेच रत्नागिरी नगरपरिषद अग्निशामक दल, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले

नागरिक यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही…