जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण सभा सुरू
ओरोस;
सिंधुरत्न योजना पुन्हा सुरू करून ती राबविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांचा अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडला त्याला अनुमोदन आमदार दीपक केसरकर यांनी दिले.
यावेळी शेती नुकसान भरपाई शासनाने दिली त्याबद्दल,तसेच आरोग्य कर्मचारी सेवेत नियमित झाले.वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडन विशेष मदत घेतली. या व अशा अनेक विषयांवर यावेळी अभिनंदनाचे ठराव करण्यात आले.










