मंत्री आशिष शेलार यांचे कसबा येथे शानदार स्वागत

गौरव पोंक्षे | माखजन
महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे आले असता भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा(दक्षिण रत्नागिरी) सौ रुपाली कदम यांनी स्वागत केले.यावेळी सौ नुपुरा मुळे,प्रशांत रानडे,आदिंसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.व येथील पर्यटनाच्या दृष्टीने विविध विषयावर चर्चा केली