मंडणगड | प्रतिनिधी : ISRO संस्था आयोजित आंतरराष्ट्रीय प्रश्न मंजुषा परीक्षेत लाल बहादुर शास्त्री हायस्कूल दहागाव येथील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर प्रश्न मंजुषा परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. या परीक्षेत 15 मिनिट मध्ये 30 प्रश्न सोडवायचे होते. योग्य उत्तराला 2 गुण व चुकीच्या उत्तराला वजा 1 गुण असे परीक्षेचे स्वरूप होते. परीक्षा ही 60 गुणाची होती. सदर परीक्षेत एकूण 11 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सदर परीक्षेत खालील प्रमाणे गुण मिळविले आहेत .
ISRO आंतरराष्ट्रीय परीक्षेत मुलांना 60 पैकी मिळालेले गुण खालील प्रमाणे.
1)कुमारी स्नेहा चव्हाण ..इ.9 वी..43 गुण
2) कुमार आर्यन गांधी .. इ 10 वी..36 गुण
3) कुमार आदित्य घाणेकर … इ 10 वी..33 गुण
4) कुमारी सोनल गमरे .. इ 10 वी..30 गुण
5) कुमार आर्यन भांबीड.. इ.8 वी…27 गुण
6) कुमार उमेश कांबळे .. इ 10 वी..24 गुण
7) कुमार सुधीर भोसले .. इ 10 वी..24 गुण.
8) कुमार यश पालांडे.. इ 10 वी..24 गुण
9) कुमारी गायत्री महाडिक.. इ 9 वी..21 गुण.
10) कुमारी सानिया चव्हाण .. इ 9 वी..21गुण
11) कुमार स्वर गुडेकर.. इ 8 वी..16 गुण
ISRO आंतरराष्ट्रीय POSTER स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी ..
1)कुमारी सलोनी मालुसरे .. इ.8 वी..
2) कुमार स्वर गुडेकर… इ.8 वी.
3) कुमारी रिद्धी शेडगे.. इ 8 वी.
4) कुमारी नेत्रा शेडगे .. इ 8 वी.
5) कुमारी मैथिली सुखदरे.. इ.8 वी.
6) कुमारी गायत्री महाडिक .. इ 8 वी.
7) कुणारी आर्या देऊरकर.. इ 9 वी.
8) कुमारी प्रतीक्षा गावडे .. इ.9 वी.
9) कुमारी रीद्धी तांबे .. इ.9 वी.
10) कुमारी सुकृती सोविलकर.. इ.9 वी.
11) कुमार हृतिक सोविलकर.. इ.9 वी.
12) कुमार वेद सोविलकर.. इ.9 वी.
13) कुमारी ईश्वरी तांबुटकर .. इ.9 वी.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ISRO कडून ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय प्रश्नमंजुषा परीक्षेत दहागाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन करून शाळेचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. सदर परीक्षेला बसण्यासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री इंगळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हुलगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
दहागाव हायस्कूल च्य
या यशाबद्दल संस्था,शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, शिक्षक पालक संघ, शालेय समिती यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे..











