गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद येथे दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन करण्यात आले.
शिक्षिका स्वाती उत्तरे,गौरी कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्या साजरी करण्यामागचे महत्व सांगितले.दीपपूजनावेळी वेळी विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटली होती.यावेळी मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले,मीनाक्षी सावंत,आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.










