राजापुरातील आनंद करंबेळकर यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): राजापूर शहरातील भटाळी यथील रहिवासी जेष्ठ नागरिक आनंद पुरूषोत्तम करंबेळकर (७०) यांचे शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
ते मूळ तालुक्यातील आंगले गावो रहिवासी होते. ते राजापूर भटाळी येथे स्यायिक झाले होते. त्यांच्या पशात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.