देवरूख (प्रतिनिधी):
चिरे भरलेल्या भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक
आंबवलीतील प्रतीक सावंत या तरुणाचा मृत्यू
आज बुधवारी दु. १.३० वाजण्याच्या सुमारास झाला अपघात
या मार्गावर चिरे भरलेल्या ट्रकची नियमित वाहतूक असते, या ट्रकचा फिटनेस आणि इतर कागदपत्रे तसेच या गाड्यांचा वेग याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे
चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकला कोणाचाही धाक उरलेला नसल्याने या भागात हे ट्रक भरधाव वेगाने धावत असतात, यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.













