खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण आठल्ये यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

रत्नागिरी : खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये यांचे शनिवारी दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.
त्यांच्यावर खानू मध्ये उद्या दिनांक 30 ऑगस्ट रोजी. 8.00वाजता होतील अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.