सावंतवाडी येथील सुहासिनी गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सावंतवाडी:येथील सालई वाडा येथील रहिवासी सुहासिनी रमाकांत गावकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन गाडीचे चालक नंदू गावकर यांच्या त्या आई होत. त्या अत्यंत प्रेमळ होत्या. त्यांच्या निधनामुळे सालईवाडा परिसरात शोककळा पसरली आहे

.