हायवे पोलीसही घटनास्थळी दाखल
रत्नागिरी (प्रतिनिधी)
👉 मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथे थोड्याच वेळापुर्वी हा अपघात झाला आहे
👉 साहित्याने भरलेला हा ट्रक पालीच्या दिशेने जात होता
👉 अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.