“कोकणचा रखडलेला विकास आणि इतर प्रलंबित प्रश्न” या चर्चेत प्रमुख वक्ते होणार सहभागी
रत्नागिरी | प्रतिनिधी : भाजपा नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे हे सोशल मिडियावरील twitter वरील लोकप्रिय स्पेस या लिंकवर आहे आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री १०ः०० वाजता #TheDevaMalhariShow या स्पेसवर “कोकणचा रखडलेला विकास आणि इतर प्रलंबित प्रश्न” या विषयावर चर्चा करायला येत आहे. भाजपा नेते पियुष जगदीश कश्यप, देवाशिष कुलकर्णी आणि लेखक मल्हार पांडे या स्पेस शो चे आयोजक आहेत.
या चर्चेत सहभागी होण्यासाठी या https://twitter.com/i/spaces/1vAGRADmwqvKl या लिंकचा वापर करता येणार आहे.











