मसुरे | प्रतिनिधी
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगावचे कर्मचारी महेश बळीराम साळकर ( 40 वर्ष ) यांचे निधन झाले. ग्रंथालय चळवळी प्रमाणेच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते हिरहिरीने भाग घेत असत. त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय चे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे वाचक वर्गाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.












