शिरगांव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काझी आणि कोकण बँक संचालक दिलीप मुजावर यांचे बंधू ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले आहे.. जावेद मुजावर हे एक मनमिळाऊ आणि दिलदार व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असत. जावेद मुजावर हे गेल्या अनेक वर्षांपासून कोकण बँकेचे संचालक होते.तसेच ते एस.टी महामंडळात नोकरी करीत होते.त्यांच्यामागे पत्नी मुलगा भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे..












