असगणी गावामध्ये वनराई बांधाऱ्याचा शुभारंभ!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

असगणी गावात जास्तीत जास्त बंधारे बांधून पाणी अडविणे, पाणी जिरविणे व जलसंधारणाला चालना देणे यासाठी ग्रामपंचायतीने विशेष धोरण हाती घेतले आहे. शुभारंभ प्रसंगी उपस्थित सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच श्री. देवेंद्र पुजारे, पंचायत समिती सदस्य श्री. दीपक चव्हाण,

ग्रा. पं. सदस्य श्री. मनोहर कासले,

ग्रा.प.सदस्य श्री. हेमंत पारकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विनोद रावले, कृषी अधिकारी सौ. जिकमडे, उपकृषि अधिकारी कट्टा श्री. दशरथ सावंत,

माजी सरपंच श्री. अरुण परब, श्री यशवंत राऊत,

श्री. विवेक पारकर,

श्री. दशरथ घाडी,

तसेच गावठणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.