देवरूख पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
निलेश जाधव / देवरूख :
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात देवरूख येथील सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीची वांझोळे येथे घडली होती घटना
आत्तापर्यंत ९ आरोपींना देवरूख पोलीसांनी केली होती अटक
या गुन्ह्यात आणखी चार आरोपी सहभागी असल्याचे समजल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देवरूख पोलीसांनी कल्याण येथून दोनजण, नवीमुंबईतून एक व बारामतीमधून एक अशा चारजणांना आज बुधवारी केले गजाआड
या धडाकेबाज कामगिरीबद्दल देवरूख पोलीसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव












