नाचणे नं 1 शाळेचे माजी विद्यार्थी कै.प्रदीप पावसकर यांच्या स्मरणार्थ नाचणे नं १ शाळेला आबलोली डि. एड. मित्रमंडळी यांच्यावतीने पंचेचाळीस हजार रुपये देणगी दिली.या कार्यक्रमाला सरपंच मान.ऋषिकेश भोगले,पुंडलिक पावसकर, वर्षा घाग,ज्योती शिवगण,,सुनील जांबरे,रश्मी केळकर,श्रद्धा जांबरेउपस्थित होते.या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला पंचे चाळीस हजार दोनशे वीस रुपये देणगी दिली.हा विशेष उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर,शरदिनी मुळ्ये, संदीप रसाळ,अश्विनी पाटील यांनी मेहनत घेतली.











