दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे शक्ती -तुरा नाचाचे जंगी सामना

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा शक्ती -तुरा नाचाचे जंगी सामना आयोजन करण्यात आला आहे
तसेच दि.19ऑक्टोबर रोजी रात्री 11वा.शक्तीवाले शाहीर- कु.वैदेही शेलार (गुरू गणपती घराण्यातील वस्ताद बाळा तुकाराम गुरूवध कृष्णा शांताराम
यांचे कवि गायक दिबेक शेलार)
×तुरेवाले शाहीर- विशाल निकम (सह.विक्रांत, वैभव, स्पनिल गुरूवथ हसनावर महाराज यांचे शिष्य)
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे