मसुरे | प्रतिनिधी : वडाचापाट पाटकरवाडी येथील सौ. शुभांगी वामन पाटकर (70 वर्ष ) यांचे हृदयवीकाराच्या धक्याने निधन झाले. प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, पुतण्या, नातू असा परिवार आहे. बांधकाम व्यावसाईक श्रीकृष्ण उर्फ जीजी पाटकर आणि विनायक पाटकर यांच्या त्या आई होत.













