रत्नागिरी : भारतीय चर्मकार समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व समाज बांधवांना जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी सभा शासकीय विश्रामगृह रत्नागिरी माळ नाका येथे दुपारी 3:30 वाजता. 27/08/23 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरीही सर्व रविदास, रोहिदास संतांचे भक्त सर्व समाज बांधव महिला बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहून समाजाच्या विकासाच्या भागीदारीचा वाटा बनवून आपले सर्वांचे सहकार्य लावून उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी जिल्ह्यातील सर्व तमाम समाज बांधवांना केले आहे. जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी नवीन नियुक्ती करणेसाठी ही बैठक आयजित केली आहे. आपल्या काही अडचणी किंवा इतर काही विषयांकरता खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.. संपर्क क्रमांक 76 66 ५२ ३८ २८/75 59 45 90 90.