त्रिंबक येथे ४डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह 

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

त्रिंबक येथील श्री देव महापुरुष देवस्थान चा हरिनाम सप्ताह शुक्रवार 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाजल्यापासून सुरू होणार आहे.शनिवार ५डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता.दुपारी महाप्रसाद तरी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक महापुरुष प्रा. भजन मंडळ बगाडवाडी व बगाडवाडी विकास मंडळ त्रिंबक आणि मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.