वेंगुर्ला तालुक्यातील केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथे विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या तयार करून सामुहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला .
मुख्याध्यापिका शामल मांजरेकर – पिळणकर यांनी आपल्या चिमुकल्या साठी राबवलेल्या या सुंदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .











