ओटवणे | प्रतिनीधी : तुझ्यात जीव रंगला या गाजलेल्या मालिकेतील राणा दा आणि अंजली पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या कलाकार जोडीने आज ओटवणे येथे येत रवळनाथ मंदीरात देवाचे दर्शन घेतले. आल्याची माहिती उशिरा लोकांना मिळाली . माहिती मिळताच अनेक चाहत्यांनी मंदिराकडे धाव घेतली मात्र देवाचे दर्शन घेत हे नवदापत्त्य मार्गस्थ झाले. मात्र काहींनी ह्या जोडीची छबी कॅमेऱ्यात टिपली .