सिंधुदुर्गकणकवलीताज्या घडामोडी भाजप महिला मोर्चा कणकवली विधानसभा कार्याध्यक्षपदी सौ.संजना सावंत यांची निवड September 10, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram कणकवली;भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा कार्याध्यक्षपदी (कणकवली विधानसभा) सौ.संजना संदेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.आमदार नितेश राणे यांनी सौ.संजना सावंत यांचे अभिनंदन केले आहे.