रत्नागिरी : गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण आनंदाने, शांततापूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. चिपळूण तालुका शांतता समितीची चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये बैठक घेवून प्रशासनाने गणेशोत्सवासानिमित्त केलेल्या तयारीची माहिती दिली.












