गुहागर | प्रतिनिधी :
पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना*
ब्रेक फेल झालेला टेम्पो मिरवणुकीत घुसल्याने अनेकजण जखमी
या दुर्घटनेत साधारण 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे
या दुर्घटनेमुळे गुहागरच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागला आहे
जखमी ना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आला आहे
अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत











