रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावरील काही गाड्यांमध्ये बदल October 1, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी | प्रतिनिधी :मध्य रेल्वेच्या मार्गावर पनवेल नजीक मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे….